Friday, April 18, 2025

advertise

देश

सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी

MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात  (MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे या खटल्याचे स्वरुप आहे. […]

Advertise

Advertise

महाराष्ट्र

pune german bakery blast

पुणेकरांसाठी रक्तरंजित ठरलेला दिवस; जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 14 वर्ष पूर्ण

पुणे आणि बाॅम्बस्फोट म्हटलं की अनेक पुणेकरांच्या  मनात धडकी भरते. साधारण चाळीशीतील पुणेकरांच्या डोळ्यासमोर तो काळा दिवस येत असेल. 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस होता. या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीत साधासुधा स्फोट नाही दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली बाॅम्बस्फोट झाला होता. पुण्यातील इतिहास चाळला तर हा दिवस अनेकांच्या मनात धडकी भरवेल. दिवस होता […]

Advertise

Advertise

मुंबई

MUMBAI METRO

मुंबई : मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार

बई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता मेट्रो गाड्यांमध्ये या घटकांसाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]

ठाणे

पाणी टंचाई बाबत नियोजन करा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे अधिकाऱ्यांना  कठोर निर्देश

                                                                        ठाणे – तीव्र उन्हाळ्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा  बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय […]

Advertise

Advertise

भिवंडी

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीत  चरस विक्रीसाठी आलेल्या इसमाला केले गजाआड.

13 लाखाचा माल केला जप्त. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात बेकायदेशीरपणे चरस,गांजा सारखे विविध मादक पदार्थ  छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे, या अवैद्य धंद्याला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून […]

Follow Us

Advertisement