पाणी टंचाई बाबत नियोजन करा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
ठाणे – तीव्र उन्हाळ्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय […]
Continue Reading