भिवंडीत ” व्हिजिट माय पोलीस स्टेशन ” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी,महिला व नागरिकांचा सहभाग
भिवंडी ( भानुदास भसाळे )पोलिसांविषयीनिर्माण झालेले गैरसमज दूर होऊन पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद वाढून विश्वास अधिक मजबूत व्हावा. तसेच पोलिसांचे कामकाज कसे चालते हे महाविद्यालयात ” लाँ ” चे शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवावर्ग व सर्व सामान्य नागरिकांना कळावे.तसेच, जनतेला पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीतील विविध […]
Continue Reading
