भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जोरदार जनशक्ती चे शक्तिप्रदर्शन करीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने वाजत गाजत निवडणूक कार्यालयात जाऊन आज दुपारी आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला.तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे सुद्धा अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या […]
Continue Reading
