महाशिवरात्री निमित्त भिवंडीत हरहर महादेवाचा जयघोष करत पालखी सोहळा संपन्न

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहर व ग्रामीण भागात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरण संपन्न झाला.या निमित्त शहरातील विविध शंकर मंदिर व श्री.रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन, प्रवचन,किर्तन सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.महाशिवरात्री निमित्त श्री.रामेश्वर चे पिंडाला अभिषेक करणे व दर्शनासाठी पहाटे […]

Continue Reading

रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक,धुळे येथून 10 लाखांच्या 11 रिक्षा जप्त करीत सहा गुन्ह्यांची उकल..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली वाहन चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असतानाच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना मोठ्या शिताफीने तपास करीत अटक केली आहे. त्यांच्या कडून त्यांनी चोरी केलेल्या दहा […]

Continue Reading

महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार,घाबरण्याचे कारण नाही – नितेश राणे

भिवंडीतील कार्यक्रम वक्तव्य.. भिवंडी (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे त्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही वळवळ करणाऱ्या जिहादी समाजकंटकांना ठेचून काढण्यास आम्ही समर्थ आहोत असे परखड मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भिवंडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.तसेच आ.नीलम गोऱ्हे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या वरील वक्तव्याचे नितेश राणे यांनी समर्थन करीत […]

Continue Reading

खाडी किनारी असलेल्या गावठी दारू भट्ट्या भिवंडी पोलिसांनी केल्या उध्वस्त

5 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात छुप्या मार्गाने गावठी दारू ची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने आता पोलीस यंत्रणा सतर्कपणे बेकायदेशीर पणे दारू विक्री व तयार करणाऱ्या विरोधात कारवाई करीत असुन भिवंडी तालुक्यातील खारबाव […]

Continue Reading

एटीएमकार्ड बदली करून नागरिकांची फसवणुक करणाऱ्या दोघांना भिवंडी पोलिसांनी केले गजाआड

बँकाचे एकूण 35 कार्ड  रोख रक्कम हस्तगत भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील विविध भागात काही महिन्या पासून बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत असे असतानाच शहरातील बागे फिरदोस मशिदी जवळील एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची फसवणूक करून 14 हजार रुपयांची रक्कम फसवणूक […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात जलवाहतुकीच्या कामांना वेग..

केंद्रीयमंत्र्यांचे प्रयत्नाने जेट्टींना निधी मंजूर.. भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जलद प्रवासासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, `सागरमाला’ अंतर्गत भिवंडी लोकसभा मतदार संघातील जेट्टींच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यातून भिवंडीतील काल्हेर,अंजूर दिवे.व डोंबिवली, कल्याण येथील जेट्टींची कामे वेगाने होणार असून, नागरिकांचे खाडीतील प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती […]

Continue Reading

भिवंडीत  शिकवणीच्या क्लासेस लागली भिषण आग,शालेय विद्यार्थी बचावले

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील ठक्कर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर शिकवणी घेणाऱ्या क्लासेसमध्ये आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची खळबळजनक घटना घडली.आगीने रौद्र रूप धारण केल्याने तीव्रता वाढल्याने आगीच्या ज्वाळामध्ये आजूबाजूचे तीन ते चार दुकानांचे गाळे जळून खाक झाले आहेत.प्रसंग सावधान बाळगल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी […]

Continue Reading

भिवंडीतील श्रमजीवी संघटनेचे निर्धार आंदोलन 12 व्या दिवशी  स्थगित…

विवेक पंडीत यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात भिवंडी व शहापूर येथील अदिवासी समाज बांधवांचे वनपट्टे आणि वनहक्क दावे मंजूर न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 12 दिवसापासून निर्धार आंदोलन सुरू होते मागण्या मान्य करून घेणे संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित […]

Continue Reading

भिवंडीत कल्याण पालिकेच्या एसी बस इंजनला भिषण आग,प्रवासी सुखरूप बाहेर पडले

भिवंडी ( प्रतिनिधी )कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा भिवंडीत सुरू असुन दररोज शेकडो प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी भिवंडी येथून कल्याण येथे प्रवासी घेऊन निघालेल्या एकाए.सी (वातानुकुलीन) बसच्या इंजनला भिवंडी एस आगारा जवळील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर  सायंकाळी अचानक आग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस व अग्निशमन दलाच्या […]

Continue Reading

भिवंडी पालिका आयुक्त पदाचा अनमोल सागर यांनी कार्यभार स्विकारला

कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – आयुक्तांनी बैठकीत दिला इशारा.. भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी  शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी आज बुधवार रोजी सकाळी पालिका मुख्यालयात येऊन आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.प्रसंगी अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,देविदास पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर आयुक्त सागर यांनी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व […]

Continue Reading