पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शस्त्र प्रदर्शन – एकता दौड संपन्न.
भिवंडी ( शरद भसाळे ) पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाणे व भिवंडी शहर पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने सभागृहात शहरातील पोलीस दलात भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी,नागरिक व शांतता समिती सदस्यांनासाठी शस्त्र माहिती व प्रदर्शन कार्यक्रम व एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस […]
Continue Reading
