भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुकीचा अभिनव उपक्रम
भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कालवार येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचे मंत्रिमंडळ आणि ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित भारताच्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. या प्रक्रियेचे पालकांकडून स्वागत करण्यात आले. भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक अलंकार कान्हा वारघडे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती हा पाठ शिकवताना […]
Continue Reading