भिवंडी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
भिवंडी (भानुदास भसाळे )पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी.एन.एन. महाविद्यालय भिवंडी,आय.क्यु.ए.सी.विभाग,मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन व ग्रंथ प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.मराठी राजभाषा कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.राजेंद्र डोंगरदिवे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आय.क्यु. ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ.शशिकांत […]
Continue Reading