भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत आरोपींना अटक करून सात लाखाचा मुद्दे माल हस्तगत करीत सहा गुन्हे उघडकीस आणले..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगार आरोपींना मोठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल करीत त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या […]
Continue Reading
