भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत आरोपींना अटक करून सात लाखाचा मुद्दे माल हस्तगत करीत सहा गुन्हे उघडकीस आणले..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगार आरोपींना मोठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल करीत त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या […]

Continue Reading

मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना भिवंडी पोलिसांना केली अटक;23  लाखांचा मुद्देमाल जप्त.

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरातील एकामोबाईल विक्री करणाऱ्या दुकानातून मोबाईल फोन,लॅपटॉपसह इतर साहित्य चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांनी  दिली आहे.साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी (वय २० वर्ष) व उजेर अहमद […]

Continue Reading

रमजानपूर्वी भिवंडी महापौर पदाची निवडणूक घ्या – आ.रईस शेख

विलंबामुळे राजकीय घोडेबाजाराला चालना, लोकशाहीला धोका असल्याचे मत… भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेतील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करीत भिवंडी पुर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ” रमजान ” पूर्वी महापौर निवडणूक  घेण्यात यावी अशी मागणी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.महापौर निवडणुकी बाबतीत सतत होत असलेला […]

Continue Reading

भिवंडीतील जिल्हा प्रमुख चषक ,जय हनुमान भावाळे यांनी जिंकला

डॉ.देवानंद थळे यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धा संपन्न. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील” जाणता राजा क्रिकेट संघ ” यांच्यावतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कालवार गांव येथील मैदानात ‘जिल्हा प्रमुख चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील क्रिकेट संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन केले हे क्रिकेट सामने […]

Continue Reading

भिवंडीत भाजपमध्ये गटबाजी उफाळली

महापौरपदासाठी पक्षाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा.. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा महापौर कोण होणार यावर दररोज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत आहेत असे असतानाच भिवंडीत भाजपा पक्षामध्ये महापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी व मनपाचे माजी सभागृह नेते सुमित पाटील यांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.पक्षातील […]

Continue Reading