ढोल ताश्याचा गजरात जल्लोषात झाले गणपती विसर्जन सोहळा भिवंडीत थाटामाटात संपन्न…

महापौर,पोलीस आयुक्तांनी केले गणेश मंडळांचे स्वागत.. भिवंडी ( शरद भसाळे ) डी.जे वाद्यास आराम देत काही गणेशोत्सव मंडळांनी बँजो व ढोल ताश्याचा आधार घेत मोरया मोरया गाण्याचे तालावर नाचत व गणपती बाप्पा मोरया व पुढच्या वर्षी लवकर या’अशा जोषपुर्ण घोषणा देत गणेश भक्तांनी 12 दिवसीय गणपती मुर्ती चे मोठ्या उत्साहात भिवंडी शहर व ग्रामीण भागातील […]

Continue Reading

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे निवासस्थानी केले गणेश दर्शन..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात गणेश उत्सवाची धामधुम मोठ्या उत्साहामध्ये होत असून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी देखावे उभे करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी श्री गणेश दर्शन घेण्यासाठी येत असून त्यांचे उत्साहामध्ये स्वागत केले जात आहे,भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेना ठाणे […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेने तयार केले 12त्रकृत्रिम तलाव,महापौरासोबत पोलिसांनी केली विसर्जनांची स्थळांची पाहणी

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरातसार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली असुन ठिकठिकाणी मोठ्या गणेश मूर्ती आणून मंडपात विराजमान झाल्या आहेत त्यामुळे मोठे मंडप व देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.गणेशोत्सव मंडळ व नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त प्रशासन सुसज्ज […]

Continue Reading

भिवंडीत ठिकठिकाणी दहीहंड्या फोडून युवकांनी केला जल्लोष..मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक..

भिवंडी ( शरद भसाळे ) गोविंदा रे गोपाळा अशा गगनभेदी घोषणा देत आज शनिवार (दि.6)रोजी सकाळपासून विविध गोविंदा पथक ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरले होते, रस्त्यावरील चौकात विविध खाजगी व सार्वजनिक मंडळाच्यावतीने ठीक ठिकाणी उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या उंचीवर असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकातील युवकांनी आपले 5 ते 6 मानवी […]

Continue Reading

भिवंडीत लाख मोलाचा दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सुसज्ज..

शिवसेना भाजपासह विविध सामाजिक संस्थाकडून ” हंडी महोत्सव ” आयोजन. भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात दरवर्षी सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये व धुमधडाक्यात साजरा होत असतो, या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी खाजगी व सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाच्यावतीने दहीहंडी उभारण्यात येतात,त्यामुळे यंदा उत्सवासाठी मंडप,सजावट व देखावे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे,येत्या शनिवार […]

Continue Reading

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – आशुतोष डुंबरे

भिवंडी ( शरद भसाळे ) नशामुक्त भारत आणि नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.नशामुक्त मोहीम राबविण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या स्तरावर कार्य करत आहे, परंतु समाजातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व सुज्ञ लोकांच्या सहभागा शिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही,अंमली पदार्थ विरोधी सुरू लढा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी युवक व नागरिकांचे सहकार्य आवश्यक […]

Continue Reading

भिवंडीत विधी सेवा मंचाची स्थापना न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन सोहळा..

वकीलांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती.. भिवंडी (शरद भसाळे) समाजामध्ये कायद्या विषयी जनजागृती निर्माण करणे, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्क व कर्तव्यांची माहिती देणे तसेच गरजू व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे,या उद्देशाने भिवंडीत विधी सेवा मंच या सामाजिक व कायदेविषयक संस्थेची स्थापना करण्यात आली असून या मंचाचा उदघाटन सोहळा नुकताच मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचे विद्यार्थ्यी दिल्ली शैक्षणीक दौऱ्यावर..

लोकसभा,राष्ट्रपती भवन भेट देणार.. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिकेच्या विविध माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक व देश कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने दिल्ली येथे महापौर महापालिका प्रशासनाचेवतीने पाठविण्यात आले आहे.महापौर नारायण चौधरी यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. भिवंडी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी चांगल्या […]

Continue Reading

भिवंडी पालिकेत शासन आदेशानुसार पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची नियुक्ती..

वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे डॉ. संदीप गाडेकर भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, २००३ (PCPNDT Act) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सन २०२६–२७ करिता शासन आदेशानुसार पीसीपीएनडीटीसल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी […]

Continue Reading

स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडीत ध्वजारोहन..

भिवंडीत परिवहन सेवा सुरू करण्याची महापौर नारायण चौधरी यांनी केली घोषणा.. भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी ग्रामीण व शहर परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी रिमझिम पाऊस असताना सुध्दा भिवंडी महानगर पालिका,उपविभागीय अधिकारी कार्यालय,न्यायालय, तहसीलदार कार्यालय,पोलीस उपाआयुक्त, कार्यालय,तसेच महाविद्यालय,शाळा,राजकीय पक्ष कार्यालय,पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी ध्वज रोहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शालेय विद्यार्थीसह महिला व नागरिकांनी उस्फूर्तपणे […]

Continue Reading