पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात चीनच्या हद्दीत पोहचला ठाणे जिल्ह्यातील डी वाय फाउंडेशनच्या महिलाचा पहिला गट..
भिवंडी (प्रतिनिधी ) : पाच वर्षांपासून बंद असलेल्या पवित्र कैलास मानसरोवर यात्रेला पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचा महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.या गटात भिवंडीतील डी.वाय.फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा प्रियांकाताई दयानंद चोरघे यांच्यासह भिवंडीतील महिलांचा समावेश आहे.महिलांच्या या धार्मिक यात्रेला जिल्हा काँग्रेस […]
Continue Reading
