क्रिकेट सामाजिक एकता जोडणारा खेळ – निलेश चौधरी
भिवंडीत धर्मराजा चषक स्पर्धेला जल्लोषात सुरुवात.. भिवंडी ( प्रतिनिधी ) क्रिकेट हा जगामध्ये सुप्रसिद्ध असलेला खेळ आहे या खेळाच्या माध्यमातून सामाजिक व जातीय एकता निर्माण होत असते खेळाच्या माध्यमातून अनेकांना शासकीय नोकरी मिळते तसेच त्यांचे जीवन हे उज्वल झालेले आहे.त्यामुळे खेळाला शासकीय व सामाजिक संस्थांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत भिवंडी महापालिकेचे जेष्ठ […]
Continue Reading
