भिवंडीतील धामणकर नाका गणेशोत्सव मंडळाने प्रथम
गणेश दर्शनाचा सन्मान वृद्धाश्रमातील नागरिकांना दिला.
130 फूट उंचीचे इस्कॉन मंदिराची उभारणी. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या 37 व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक वृद्धांना प्रथम गणेश दर्शनाचा सन्मान देऊन पार विधीवत कार्यक्रमास सुरवात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. यंदा उत्तर […]
Continue Reading
