MUMBAI METRO

मुंबई : मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार

बई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता मेट्रो गाड्यांमध्ये या घटकांसाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]

Continue Reading