उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला तिलांजली.????

भिवंडीत पहाटेच्या सुमारास कल्याण रोड रस्ता रुंदीकरणासाठी मोजमाप व मार्किंग करण्यास पालिकेची सुरवात.. शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून केला विरोध.. भिवंडी ( प्रतिनिधी  )  भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम गत महिन्या पासुन सुरू झाले आहे.या अंतर्गत कल्याण रोड ते अंजूरफाटा  या रस्त्याचे रुंदीकरण काम केल्यानंतर भिवंडी महापालिका प्रशासनाने  कल्याण नाका ते टेमघर या […]

Continue Reading

भिवंडीतील पडघा-बोरीवली गावात एटीएस पथकाची छापा कारवाई…

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील पडघा गांव जवळील बोरीवली गावात मध्यरात्रीपासून ईडी,आयकर विभाग आणि एटीएस पथकाची संयुक्त छापेमारी सुरू केली आहे.त्यामुळे भितीचे वातावरण पसरले असुन परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी गंभीर दखल घेऊन विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे.दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने गावातील अनेक निवासी घरांवर ही कारवाई होत असल्याची चर्चा […]

Continue Reading

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा –  भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी  होणाऱ्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सज्ज असुन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामकाजाला लागावे आपल्या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून मतदार याद्यांची व दुबार नावांची तपासणी करावी यंदा भिवंडी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सुसज्ज रहावे […]

Continue Reading

भिवंडीत एक लाखाचा गावठी दारूचा साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा कारवाई करीत केला हस्तगत..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून गावठी दारू विक्री व वाहतूक केली जात आहे आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी होणाऱ्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून तालुक्यातील आलिमघर येथील एका घराचे  […]

Continue Reading