भिवंडीत दिवाळी उत्सव महिला बचत गटाच्या विक्री केंद्राच महापौर नारायण चौधरी हस्ते शुभारंभ

भिवंडी ( शरद भसाळे) महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे त्याच अनुषंगाने महिलांना प्रोत्साहन व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी महापालिका प्रशासन बचतगट माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.येत्या काळात महिला बचत गटांच्या विक्री केंद्रासाठी हक्काची जागा महापालिका प्रशासन लवकरच उपलब्ध करून देईल असे आश्वासन महापौर नारायण चौधरी यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे. […]

Continue Reading

आली आली भिवंडीत मेट्रो धावली..कापूरबावडी ते धामणकर नाका पर्यंत मेट्रोची चाचणी संपन्न

.. भिवंडी (शरद भसाळे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्प ५ अंतर्गत मेट्रो ट्रेनची महत्त्वपूर्ण चाचणी कापूरबावडी ते धामणकर भिवंडी या साडे तेरा किमी अंतरा दरम्यान मंगळवारी पार पडली.त्यामुळे नागरिकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र ही […]

Continue Reading