भिवंडीतील प.रा.विद्यालयात रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.. विद्यार्थ्यांसह पालकवर्गाची उपस्थिती..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील प.रा. विद्यालय संकुलातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका अनिता सुतार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना व सर्व सामान्य नागरिकांना पौष्टिक आहारात रानभाजी चे महत्त्व कळावे आणि त्याची संपूर्ण माहिती असावी या भूमिकेतून आज शनिवार रोजी सकाळी शाळेच्या सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शालेय विद्यार्थी व पालकवर्गाने मोठ्या संख्येने […]

Continue Reading