केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात विविध विकासकामांची उद्घाटने
भिवंडीचा कायापालट होणार.. भिवंडी (प्रतिनिधी) केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून भिवंडी ग्रामीण भागातील गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. रस्ते, शाळा व अंगणवाडीची इमारत, पाणीपुरवठा योजना, तलाव सुशोभिकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आदी कामांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटने करण्यात आली. तर काही ठिकाणी भूमिपूजने करून विकासाची […]
Continue Reading
