लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याना जोडा दाखवा – एकनाथ शिंदे चे आवाहन
भिवंडी ( शरद भसाळे ) लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात जात आहे, शासकीय योजना बंद करण्यासाठी खटाटोप करीत आहेत. शासकीय योजनांना खोडा करणाऱ्या विरोधकांना मतदार व लाडक्या बहिणींनी या निवडणुकीत जोडा दाखवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भिवंडीत झालेल्या प्रचार सभेत केली आहे.भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार […]
Continue Reading
