भिवंडीत महाविकास आघाडीच्यावतीने सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचेवतीने निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांचे कडे गुरुवारी दुपारी दाखल केला.यावेळी वाजत गाजत निघालेल्या प्रचार रँलीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सुरेश गोपीनाथ […]
Continue Reading
