टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व.यू.एन.मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न.

भिवंडी (भानुदास भसाळे ) देशातील विविध राज्य व शहरात टोरंट वीज पुरवठा करणारी कंपनी व औषध व्यवसाय तसेच अन्य उद्योग क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व. यू.एन. मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात अभिवादन नमन करून व त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आल्याची माहिती भिवंडी टोरंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी […]

Continue Reading

भिवंडीत प्रतिबंधित 41 लाखांचा गुटखा कंटेनर सह केला जप्त…पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 भिवंडी (प्रतिनिधी )महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा शेजारील पर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करून भिवंडी शहर ग्रामीण भाग परिसरात आणून त्याची गोदामात गुपचूप साठवणूक करून सदरचा गुटखा माल भिवंडी,कल्याण, मुंबई ,ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्हा परिसरात विक्रीत केला जात आहे.अशाच पद्धतीने परराज्यातून ट्रक मधून आणलेला सुमारे 40 लाख 80 हजार किमतीचा गुटखा व पंधरा […]

Continue Reading

भिवंडीत यंत्रमाग कारखाना  कोसळल्याने तीन कामगार जखमी..

भिवंडी  (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास धोकादायक झालेला यंत्रमाग कारखाना कोसळल्याने झालेल्या भिषण दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एका कामगाराची तब्येत गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले 2450 […]

Continue Reading

भिवंडीत काँग्रेस पक्षाचे माजी 
नगरसेवकाचे गाडीची तोडफोड

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत लाड यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार वर मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने हातोड्याने हल्ला चढवीत नुकसान केले आहे.या धाडसी घटनेमुळे परिसरातभितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशांत लाड यांनी तातडीने  शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिरीष फडतरे व […]

Continue Reading