उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला तिलांजली.????
भिवंडीत पहाटेच्या सुमारास कल्याण रोड रस्ता रुंदीकरणासाठी मोजमाप व मार्किंग करण्यास पालिकेची सुरवात.. शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून केला विरोध.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम गत महिन्या पासुन सुरू झाले आहे.या अंतर्गत कल्याण रोड ते अंजूरफाटा या रस्त्याचे रुंदीकरण काम केल्यानंतर भिवंडी महापालिका प्रशासनाने कल्याण नाका ते टेमघर या […]
Continue Reading
