भिवंडी दिवाणी सत्र न्यायालयात 
जागतिक महिला दिन साजरा…

तज्ञ गुणवंत महिलांचा करण्यात आला सत्कार. भिवंडी (शरद भसाळे) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भिवंडी वकिल संघटना आणि महिला वकील संघटनेच्या माध्यमातून न्यायालय प्रांगणात विविध मान्यवर गुणवंत महिला व वरिष्ठ वकील महिलाचा सन्मान गौरव उपस्थित मान्यवर न्यायधीश पाहुण्यांच्या हस्ते करून मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा  करण्यात आला.       जागतिक महिला दिन निमित्ताने आयोजित गौरव कार्यक्रमास […]

Continue Reading

भिवंडीत अनाधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर तहसीलदारांची कारवाई,
तीन सक्शन पंपासह एक बार्ज केला नष्ट..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातीलखाडीमध्ये मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने अनाधिकृतपणे प्रीतीचे उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केले जात आहे. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी वर्गाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष  केले जात असल्याने ठाणे जिल्हाधिकारी  अशोक शिनगारे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार करताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले यांच्या महसूल  विभागाचे पथकाने […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यात मी 15 वर्षे पालकमंत्री राहिलो आहे..

भिवंडीसह ठाणे व पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेणार – गणेश नाईक भिवंडी  ( भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलेलो आहे.पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री झालेला नाही आणि भविष्यात ही होणार की नाही मला शंका आहे असे धाडसी वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.तसेच पालघर जिल्हा व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लोकांच्या […]

Continue Reading