महाराष्ट्र राज्य शासनाने महापालिकेचा प्रस्ताव दोनदा केला होता नामंजूर..
महाराष्ट्र राज्य शासनाने महापालिकेचा प्रस्ताव दोनदा केला होता नामंजूर.. सोपवण्याची प्रशासनाची तयारी ? भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासनाने पुन्हा एकदा मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी एका खाजगी संस्थेकडे सोपवण्याची तयारी सुरू केली आहे.यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने अशा प्रकारे मालमत्ता करवसुली खाजगी संस्थांना वसुलीसाठी देण्याचा प्रस्ताव दोनदा नाकारला आहे. तरी देखील काही स्थानिक […]
Continue Reading
