भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग,आगीत वाहने जळून खाक. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत […]
Continue ReadingAuthor: Jangarjana
भिवंडीतील चौघुले लॉ कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
भिवंडी – भिवंडी शहरातील स्व.महादेव चौघुले महाविद्यालय संचालीत इंद्रपाल चौघुले लाँ काँलेज महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेऊन पारितोषिक मिळवली. चौघुले महाविद्यालयात लाँ (कायदा) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य गायत्री पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवस मनोरंजनात्मक खेळ,नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा,शायरी, मेहंदी, रांगोळी, […]
Continue Readingभिवंडी महानगरपालिका लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी १०० इलेक्ट्रिक प्रवासी बस चालवणार..
भिवंडी: (भानुदास भसाळे) भिवंडी शहर परिसरात महानगर पालिका प्रशासनाची ” सीटी बस ” सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन अर्थसंकल्पामध्ये बस सेवा सुरू करणार असे आश्वासन देत होती मात्र त्याची पूर्तता होत नव्हते मात्र आता केंद्र सरकारच्या सहकार्याने महानगरपालिके मार्फत भिवंडी शहरात सिटी बस (प्रवासी बस) चालवण्याचे […]
Continue Readingभिवंडीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिषण आग, नागरिकांना ची धावपळ उडाली
भिवंडी – भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याच्या दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला सिलेंडर गँसचा भिषण स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्क्षस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे.या आगीची माहिती स्थानिक […]
Continue Readingगणेश जन्मोत्सव भिवंडीतील गणपती मंदिरात उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती मंदिरात आज दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. गणेश जयंती निमित्त […]
Continue Readingएकाच रात्री दोन मंदीरामध्ये चोरी करणा-या चोरट्यांस भिवंडी पोलिसांनी केले गजाआड
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दोन मंदिरात एकाच रात्रीत मंदिरातील घंटा,दानपेटी चोरीचा खळबळजनक घटना घडल्या नंतरपोलिसांनी सखोल तपास करीत अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शांतीनगर परिसरातील सुभाषनगर भागातील हनुमान मंदीर तसेच […]
Continue Readingठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
ठाणे : मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ओसामा शेख याला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. याप्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ओसामा शेख याचा मागील सुमारे साडेतीन वर्षांपासून पोलीस शोध घेत होते. त्याला ठाण्यात आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे साडेतीन […]
Continue Readingमुंबई : मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार
बई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता मेट्रो गाड्यांमध्ये या घटकांसाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Continue Readingपुणेकरांसाठी रक्तरंजित ठरलेला दिवस; जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 14 वर्ष पूर्ण
पुणे आणि बाॅम्बस्फोट म्हटलं की अनेक पुणेकरांच्या मनात धडकी भरते. साधारण चाळीशीतील पुणेकरांच्या डोळ्यासमोर तो काळा दिवस येत असेल. 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस होता. या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीत साधासुधा स्फोट नाही दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली बाॅम्बस्फोट झाला होता. पुण्यातील इतिहास चाळला तर हा दिवस अनेकांच्या मनात धडकी भरवेल. दिवस होता […]
Continue Readingसर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी
MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे या खटल्याचे स्वरुप आहे. […]
Continue Reading
