भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी सात जणांना पोलिसांनी केली अटक
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाणी मुळे त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे.तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने आता […]
Continue Reading
