भिवंडीतील गौरी जाधव हिची सशस्त्र सीमा दलात निवड

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील दुगाड गावातील गौरी चंद्रकांत जाधव हिची देशाच्या सशस्त्र सीमा दलात निवड झाली आहे.त्यामुळे या निवडीने परिसरातील दुगाडगाव व दुगाडफाटा ग्रामस्थां मध्ये आनंदाचे  वातावरण पसरले आहे.गौरी ही आपल्या दुगाड गावात परतल्या नंतर दुगाड फाटा येथे भिवंडी वोरियर व सैनिक फेडरेशन ठाणे यांच्यावतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गावातून वाजतगाजत […]

Continue Reading

भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत पकडलेल्या तिघा जणांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन शांतीनगर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा,सहा मोटर सायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी अटक केलेल्या […]

Continue Reading

माजी नगराध्यक्षांच्या घरावर सशस्त्र दरोडा,रोख रक्कमेसह 21 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी भिवंडीत गुन्हा दाखल

भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र शिरलेल्या तिघा दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयेचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत.या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या […]

Continue Reading

भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर सह जप्त गुन्हा दाखल.तिघांना अटक

भिवंडी ( भानुदास भसाळे ) महाराष्ट्रात गुटखा विक्री साठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. असे असताना भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे  गुटखा या पदार्थची विक्री व वाहतूक करून  विक्री सुरू आहे.याबाबतठाणे ग्रामीणचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील येवई गांवाजवळील धाब्याजवळ सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तीन मालवाहू कंटेनर मधून एकुण सुमारे तीन […]

Continue Reading

बेकायदेशीर रेती उत्खनन करणारा बार्ज, सक्शन पंप केला पेटवून नष्ट,भिवंडी महसूल प्रशासनाची कारवाई,गुन्हा दाखल

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी व ठाणे शहराच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरू सर्रासपणे सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रेती गट विभाग तहसीलदार राहूल सारंग यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या विशेष पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भिवंडीत उत्साह साजरी

काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना पक्षाचेवतीने पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक भिवंडी (शरद भसाळे) शासन आदेशा नुसार भिवंडी महापालिके च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तर शहरातील शिवसेना शाखा कामतघर येथे शिवसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी […]

Continue Reading

भिवंडीतील कचरा उचलण्यात कुचराई  करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका अखेर रद्द ,नव्या ठेकेदार शोध सुरू..

भिवंडी ( प्रतिनिधी )  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा शेकडो टन कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारा कडून टाळाटाळ केली जात होती. ठेकेदाराकडून काम होत असलेल्या कुचराई मुळे शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असल्याने अखेर पालिका आयुक्त […]

Continue Reading

गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा – आमदार रईस शेख यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

ठाणे – (प्रतिनिधी ) मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने १३८ कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत अशी माहिती  […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल,दीड लाखांचे मोबाईल; साडेसात लाखांचा टेम्पो जप्त

भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना,भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यामध्ये दीड लाखांचे आठ मोबाईल व टेम्पो व त्यामधील माल असा साडे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर गुन्हे शाखा करीत असताना […]

Continue Reading

टोरेंट पॉवर कंपनी तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा जनजागृती शिबीर

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने शहरातील येथील अमजदिया उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” व विज संरक्षण या विषयावर जनजागृती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो विद्यार्थांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वीज पुरवठा व सुरक्षा संदर्भात माहिती अवगत करून घेतली. […]

Continue Reading