भिवंडीतील गौरी जाधव हिची सशस्त्र सीमा दलात निवड
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील दुगाड गावातील गौरी चंद्रकांत जाधव हिची देशाच्या सशस्त्र सीमा दलात निवड झाली आहे.त्यामुळे या निवडीने परिसरातील दुगाडगाव व दुगाडफाटा ग्रामस्थां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गौरी ही आपल्या दुगाड गावात परतल्या नंतर दुगाड फाटा येथे भिवंडी वोरियर व सैनिक फेडरेशन ठाणे यांच्यावतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गावातून वाजतगाजत […]
Continue Reading
