एकाच रात्री दोन मंदीरामध्ये चोरी करणा-या चोरट्यांस भिवंडी पोलिसांनी केले गजाआड

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दोन मंदिरात एकाच रात्रीत मंदिरातील घंटा,दानपेटी चोरीचा खळबळजनक घटना घडल्या नंतरपोलिसांनी सखोल तपास करीत अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे.          पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शांतीनगर परिसरातील सुभाषनगर भागातील हनुमान मंदीर तसेच […]

Continue Reading