मुसळधार पावसामुळे भिवंडीतील पुरजन्य परिस्थिती. निजामपूरा पोलीस ठाण्यात पाणी शिरले
खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात गेल्या 36 तासा पासुन पडत असलेल्या मुसळधार रिमझिम पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे रहिवासी नागरिक व रस्त्यालगत असलेल्या दुकानात पावसाचे व गटार नाल्याचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले,निजामपूरा पोलीस ठाणे चौकीत सुध्दा नाल्याचे पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली […]
Continue Reading
