पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱा सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक 9 लाखाचे दागिने हस्तगत
भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व किमंती ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या कडून सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने ऐवज पोलिसांनी हस्तगत करण्यात केले […]
Continue Reading
