भिवंडी ते कल्याण मेट्रो 5 किमी जमिनी खालून जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचे घोषणेचे नागरिकांनी केले स्वागत.. भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे- भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गिकाचे काम पुनर्वसनामुळे रखडले असून जिथे अधिक पुनर्वसनाची गरज आहे, त्या कल्याण ते भिवंडी मार्गातील पाच किमी भागातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. त्यामुळे मान्यवरांनी त्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. […]
Continue Reading
