भिवंडीतील श्रमजीवी संघटनेचे निर्धार आंदोलन 12 व्या दिवशी  स्थगित…

विवेक पंडीत यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात भिवंडी व शहापूर येथील अदिवासी समाज बांधवांचे वनपट्टे आणि वनहक्क दावे मंजूर न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 12 दिवसापासून निर्धार आंदोलन सुरू होते मागण्या मान्य करून घेणे संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित […]

Continue Reading

भिवंडीत कल्याण पालिकेच्या एसी बस इंजनला भिषण आग,प्रवासी सुखरूप बाहेर पडले

भिवंडी ( प्रतिनिधी )कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा भिवंडीत सुरू असुन दररोज शेकडो प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी भिवंडी येथून कल्याण येथे प्रवासी घेऊन निघालेल्या एकाए.सी (वातानुकुलीन) बसच्या इंजनला भिवंडी एस आगारा जवळील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर  सायंकाळी अचानक आग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस व अग्निशमन दलाच्या […]

Continue Reading

भिवंडी पालिका आयुक्त पदाचा अनमोल सागर यांनी कार्यभार स्विकारला

कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – आयुक्तांनी बैठकीत दिला इशारा.. भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी  शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी आज बुधवार रोजी सकाळी पालिका मुख्यालयात येऊन आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.प्रसंगी अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,देविदास पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर आयुक्त सागर यांनी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व […]

Continue Reading

पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱा सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक 9 लाखाचे दागिने हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर  परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व किमंती ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या कडून सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने ऐवज  पोलिसांनी हस्तगत करण्यात केले […]

Continue Reading

भिवंडीतील जलजीवन मिशनच्या कामांची ठाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) राज्य शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दिरंगाईबाबत अनेकांकडून तक्रारी होत असल्याने आज गुरुवारी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील पिंजरे पिळंजे गांवात जलजीवन मिशनच्या कामांची गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत ही कामे तात्काळ प्रगती पथावर आणून पूर्ण करावीत असे आदेश […]

Continue Reading

भिवंडीत 12 लाखाचा गांजा विक्री
करण्यासाठी आलेल्या इसमास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरातील गुन्हेगार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटकेची जोरदार मोहीम सुरू केली असतानाच भिवंडी शहरातील नाशिक रोडवरील  मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात सायंकाळी […]

Continue Reading

वनजमिन पट्टे घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे भिवंडी उपविभागीय कार्यालया समोर बेमुदत निर्णायक ठिय्या आंदोलन..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या हजारो आदिवासी समाज बांधवांचे वनहक्क दावे प्रलंबित आहे.याबाबत राज्य शासनाला अवगत करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य शासन व महसूल विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सोमवार सकाळ पासून श्रमजीत संघटनेच्यावतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रांगणात निषेध घोषणाबाजी करीत बैठक ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले […]

Continue Reading

भिवंडीतील गणपती मंदिरात गणेश जयंती उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट

भिवंडी ( भानुदास भसाळे )  भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती  मंदिरात आज शनिवार दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला.यावेळी महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल गणेश  मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली.         गणेश जयंती […]

Continue Reading

भिवंडीत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड;३ जणांना अटक; १२ मोबाईलसह डेबिट कार्ड,चेक बुक पोलिसांनी हस्तगत केले

भिवंडी ( प्रतिनिधी )मोबाईल फोन चा माध्यमातून अनेक लोकांना अमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने शासन व पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे असे असताना सुध्दा अनेक अशिक्षितां सोबतच सुशिक्षित नागरिकांना सुध्दा फसवले जात आहेत. असे असताना भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड करीत गुन्हा दाखल केला […]

Continue Reading

भिवंडीतील वराळदेवी तलावावर हिरवा तवंग,दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त,महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची केली मागणी

 भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या वराळा तलावातून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र गेल्या काही महिन्या पासून पालिका प्रशासनाने या तलावाचे स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याने वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे.तसेच तलावा लगत असलेल्या […]

Continue Reading