भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…
मतदारांची संख्या 20 लाखावर गेली..
भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील 6 म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय 9 असे 54 भरारी पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.तसेच यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात […]
Continue Reading
