उत्सव एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे -विनायक देशमुख
भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. भिवंडी ( प्रतिनिधी ) ज्या शहरात शांतता सुव्यवस्था असते तेथे प्रगती होत असते.त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक सण व उत्सव हे एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आहेत त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य आवश्यक आहे त्यातून कायदा सुव्यवस्था चांगली राहत असते असे […]
Continue Reading
