शासन आपल्या दारी,कर्मचारी त्यांच्या घरी भिवंडी मनपाच्या ४० कर्मचाऱ्यांना नोटीस पालिका वर्तुळात खळबळ
भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी महानगर पालिकेच्या बेशिस्त कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असताना शासन निर्देशानुसार महानगरपालिकेने शहरात राबविलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ४० कर्मचारी राहिल्याचे अनुपस्थित राहिल्याचे आयुक्त प्रशासनाला निदर्शनास येताच या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नोटीस बजावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र आमचे काही होणार नाही या गुरमीत काही कर्मचारी असल्यामुळे […]
Continue Reading
