3 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत
ठाणे – ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात दि.3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना लोकअदालत मध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी करून त्यांच्या वाहनावरील खटले निकाली काढायची आहेत, त्यांनी येत्या 4 ते 5 दिवसात नजीकच्या वाहतूक उप विभागाशी संपर्क करून न्यायालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून दि.3 मार्च रोजीच्या लोकअदालतच्या दिवशी […]
Continue Reading
