गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीत चरस विक्रीसाठी आलेल्या इसमाला केले गजाआड.
13 लाखाचा माल केला जप्त. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात बेकायदेशीरपणे चरस,गांजा सारखे विविध मादक पदार्थ छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे, या अवैद्य धंद्याला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून […]
Continue Reading
