भिवंडीत पाणी कपातीचे संकट.कमी प्रमाणात होणार पाणी पुरवठा..
भिवंडी ( बी.एस. ) बृहन्मुंबई महानगर पालिका व भिवंडी महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलाव – धरण जलाशयाची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे पाणी पुरवठयात घट झाली आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात दि.५ जुन २०२४ पासुन १० % टक्के लागु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे. याबाबत भिवंडी […]
Continue Reading
