आपल्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यत पोहचवा – कपिल पाटील
भिवंडीत भाजपाची विस्तारीत बैठक संपन्न भिवंडी ( प्रतिनिधी ) सार्वत्रिक निवडणुका या फक्त रणनीती करून नव्हे तर कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने जिंकता येतात त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारां पर्यंत पोहचूनआपल्या पक्षाच्या सरकारने केलेलं काम पोहोचवण्याची गरज आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीत झालेल्या बैठकीत केले आहे. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी […]
Continue Reading
