भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी त्रस्त
वाहन कोंंडी न सोडविल्यास आंदोलन करणार – देवानंद थळे गोदाम ट्रान्सपोर्ट चालक मालकांची बैठक घेण्याची मागणी भिवंडी ( प्रतिनिधी ) मुंबई – नाशिक भिवंडी बायपास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बहुतांश व्यापारी नागरिक हे भिवंडी – ठाणे या जुन्या महामार्गावरून ठाणे व मुंबईकडे जाण्यासाठी आपली वाहने घेऊन जात आहेत मात्र या महामार्गावर सुद्धा […]
Continue Reading
