भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग,आगीत वाहने जळून खाक. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत […]
Continue ReadingCategory: भिवंडी
भिवंडीतील चौघुले लॉ कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
भिवंडी – भिवंडी शहरातील स्व.महादेव चौघुले महाविद्यालय संचालीत इंद्रपाल चौघुले लाँ काँलेज महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेऊन पारितोषिक मिळवली. चौघुले महाविद्यालयात लाँ (कायदा) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य गायत्री पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवस मनोरंजनात्मक खेळ,नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा,शायरी, मेहंदी, रांगोळी, […]
Continue Readingभिवंडी महानगरपालिका लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी १०० इलेक्ट्रिक प्रवासी बस चालवणार..
भिवंडी: (भानुदास भसाळे) भिवंडी शहर परिसरात महानगर पालिका प्रशासनाची ” सीटी बस ” सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन अर्थसंकल्पामध्ये बस सेवा सुरू करणार असे आश्वासन देत होती मात्र त्याची पूर्तता होत नव्हते मात्र आता केंद्र सरकारच्या सहकार्याने महानगरपालिके मार्फत भिवंडी शहरात सिटी बस (प्रवासी बस) चालवण्याचे […]
Continue Readingभिवंडीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिषण आग, नागरिकांना ची धावपळ उडाली
भिवंडी – भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याच्या दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला सिलेंडर गँसचा भिषण स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्क्षस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे.या आगीची माहिती स्थानिक […]
Continue Readingगणेश जन्मोत्सव भिवंडीतील गणपती मंदिरात उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती मंदिरात आज दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. गणेश जयंती निमित्त […]
Continue Readingएकाच रात्री दोन मंदीरामध्ये चोरी करणा-या चोरट्यांस भिवंडी पोलिसांनी केले गजाआड
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दोन मंदिरात एकाच रात्रीत मंदिरातील घंटा,दानपेटी चोरीचा खळबळजनक घटना घडल्या नंतरपोलिसांनी सखोल तपास करीत अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शांतीनगर परिसरातील सुभाषनगर भागातील हनुमान मंदीर तसेच […]
Continue Reading
