भिवंडीतील श्रमजीवी संघटनेचे निर्धार आंदोलन 12 व्या दिवशी स्थगित…
विवेक पंडीत यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात भिवंडी व शहापूर येथील अदिवासी समाज बांधवांचे वनपट्टे आणि वनहक्क दावे मंजूर न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 12 दिवसापासून निर्धार आंदोलन सुरू होते मागण्या मान्य करून घेणे संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित […]
Continue Reading
