भिवंडीत शिकवणीच्या क्लासेस लागली भिषण आग,शालेय विद्यार्थी बचावले
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील ठक्कर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर शिकवणी घेणाऱ्या क्लासेसमध्ये आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची खळबळजनक घटना घडली.आगीने रौद्र रूप धारण केल्याने तीव्रता वाढल्याने आगीच्या ज्वाळामध्ये आजूबाजूचे तीन ते चार दुकानांचे गाळे जळून खाक झाले आहेत.प्रसंग सावधान बाळगल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी […]
Continue Reading
