आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा –भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात येत्या म्हणजे सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे.त्यामुळे निवडणूक प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे.रविवारी मतदान केंद्रावर सर्व मतदान पथके रवाना होणार आहेत. त्यामुळे आता मतदार यांची जबाबदारी आहे कि मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने आपले नाव कोणत्या केंद्रावर आहे, मतदान केंद्र कोठे आहे […]
Continue Reading
