भिवंडी पालिकेचे माजी महापौर विलास पाटील विधानसभेच्या रिंगणात..
भिवंडी पालिकेचे माज संवाद साधत मोर्चा बांधणी सुरू. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षांची मोर्चा बांधणी सुरू झाली असतानाच कोणार्क विकास आघाडीचे अध्यक्ष व भिवंडी महापालिकेचे माजी महापौर विलास पाटील हे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.त्यामुळे त्यांनी विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन […]
Continue Reading
