भिवंडी लोकसभा जागेचा तिढा कायम, राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केल्याने काँग्रेस पक्षात खळबळ,

दयानंद चोरघे व सुरेश म्हात्रे मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले असून इच्छुक उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी […]

Continue Reading

श्रमजीवी संघटनेचा भिवंडीत एक हाती हंडा..एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन..

भिवंडी ( प्रतिनिधी ) तीव्र उन्हाळा चे झळा वाढू लागल्या असुन त्यामुळे शहर व ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या गंभीर बनत आहे. भिवंडी तालुक्यातील काही गावात आदिवासी पाड्यांवर पाणी उपलब्ध होत नसल्याने महिला व नागरिकांची मुबलक पाणी मिळवण्यासाठी फरफट होत आहे.याबाबत तक्रारी करून सुध्दा शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून […]

Continue Reading

टोरंट पावर कंपनीचेवतीने भिवंडीत
“दावत ए इफ्तार “

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात वीज पुरवठा  करणाऱ्या टोरंट पावर कंपनीचेवतीने सामाजिक एकता भाईचारा कायम असावा या भुमिकेतून रमजान महिना निमित्त मुस्लिम बांधवांसाठी  दावत ए ” इफ्तार ” हा कार्यक्रम भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील बालाजी सभागृहात आयोजित केला होता.या वेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पवित्र रमजान महिण्याचे उपस्थित बांधवाना शुभेच्छा व्यक्त […]

Continue Reading

भिवंडीत दोन गटात झालेल्या भिषण
हाणामारीत एकाच मृत्यू..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्याशांतीनगर भागातील केजीएन  चौकाच्या बाजूला चाळीत पूर्व वैमान्यासातून रक्तरंजित झालेल्या दोन गटातील हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एक जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.जुबेर शोएब शेख (४८) असे मयताचे नाव असून […]

Continue Reading

भिवंडी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीचे रिंगणात असलेले भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार सुरू केला आहे. असे असतानाच त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण समर्थ बैठक परिवाराचे प्रेरणास्रोत श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची अलिबाग रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेऊन त्यांची आस्थेने […]

Continue Reading

पाणी टंचाई मुळे त्रस्त महिलांनी
श्रमजीवी संघटनेचे नेतृत्वाखाली भिवंडीतील  दहा ग्रामपंचायतीवर धडक आंदोलन केले.

भिवंडी ( प्रतिनिधी ) उन्हाचा तडाखा वाढू लागला तसा पाणी टंचाई चा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.राज्य शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भात तातडीने सव्हेँ करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भिवंडी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाने तिलांजली दिल्यामुळे विविध ग्राम पंचायत हद्दीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे […]

Continue Reading

टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व.यू.एन.मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न.

भिवंडी (भानुदास भसाळे ) देशातील विविध राज्य व शहरात टोरंट वीज पुरवठा करणारी कंपनी व औषध व्यवसाय तसेच अन्य उद्योग क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व. यू.एन. मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात अभिवादन नमन करून व त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आल्याची माहिती भिवंडी टोरंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी […]

Continue Reading

भिवंडीत प्रतिबंधित 41 लाखांचा गुटखा कंटेनर सह केला जप्त…पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 भिवंडी (प्रतिनिधी )महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा शेजारील पर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करून भिवंडी शहर ग्रामीण भाग परिसरात आणून त्याची गोदामात गुपचूप साठवणूक करून सदरचा गुटखा माल भिवंडी,कल्याण, मुंबई ,ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्हा परिसरात विक्रीत केला जात आहे.अशाच पद्धतीने परराज्यातून ट्रक मधून आणलेला सुमारे 40 लाख 80 हजार किमतीचा गुटखा व पंधरा […]

Continue Reading

भिवंडीत यंत्रमाग कारखाना  कोसळल्याने तीन कामगार जखमी..

भिवंडी  (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास धोकादायक झालेला यंत्रमाग कारखाना कोसळल्याने झालेल्या भिषण दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एका कामगाराची तब्येत गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले 2450 […]

Continue Reading

भिवंडीत काँग्रेस पक्षाचे माजी 
नगरसेवकाचे गाडीची तोडफोड

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत लाड यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार वर मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने हातोड्याने हल्ला चढवीत नुकसान केले आहे.या धाडसी घटनेमुळे परिसरातभितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशांत लाड यांनी तातडीने  शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिरीष फडतरे व […]

Continue Reading