भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर सह जप्त गुन्हा दाखल.तिघांना अटक
भिवंडी ( भानुदास भसाळे ) महाराष्ट्रात गुटखा विक्री साठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. असे असताना भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे गुटखा या पदार्थची विक्री व वाहतूक करून विक्री सुरू आहे.याबाबतठाणे ग्रामीणचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील येवई गांवाजवळील धाब्याजवळ सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तीन मालवाहू कंटेनर मधून एकुण सुमारे तीन […]
Continue Reading
