मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्हयात प्रथम

भिवंडी ( भानुदास भसाळे )  राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे मान्यवर नागरिकांनी संस्था चालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 1जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 […]

Continue Reading

भिवंडीत बांधकाम व्यावसायिकाची नऊ कोटींची फसवणूक,चार जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडीत भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी दीड कोटी रुपये घेऊन परस्पर दुसऱ्या सोबत भागीदार करार करून व्यावसायिकाची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे. ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक रणमल जुगराज विरवाडीयार,जितेंद्र रणमल विरवाडीयार,रोहीत रणमल विरवाडीयार,सौ.सपना जितेंद्र विरवाडीयार […]

Continue Reading

मंजूर केलेल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो,
इतरांसारखे स्वार्थी राजकारण करत  नाही – कपिल पाटील ,भिवंडीचा चेहरामोहरा बदलणार

भिवंडी ( भानुदास भसाळे) भिवंडी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून तो खर्च केला जात आहे.शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करून करून भिवंडी चा काया पालट करण्याचा विशेष प्रयत्न केला जात असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरातील 320 कोटी […]

Continue Reading

भिवंडीतील श्री रामेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रसंगी अज्ञात इसमाने दगड फेकला, पोलिसांनी गुन्हा दाखल केला

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील काप कणेरी परिसरातील असलेल्या श्री रामेश्वर मंदिर ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्यावतीने महाशिवरात्र निमित्त अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन सोमवार रात्रीच्या वेळी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे अज्ञात इसमाने कार्यक्रमाच्या ठिकाणी दगड,वीट तुकडे फेकल्यामुळे एका महिलेस तो दगड लागला त्यामुळे भक्तांमध्ये धावपळ उडाली यासंदर्भात सदर महिलेने […]

Continue Reading

शासन आपल्या दारी,कर्मचारी त्यांच्या घरी भिवंडी मनपाच्या ४० कर्मचाऱ्यांना नोटीस पालिका वर्तुळात खळबळ

भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी महानगर पालिकेच्या बेशिस्त कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असताना शासन निर्देशानुसार महानगरपालिकेने शहरात राबविलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ४० कर्मचारी  राहिल्याचे  अनुपस्थित राहिल्याचे आयुक्त प्रशासनाला निदर्शनास येताच या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नोटीस बजावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र आमचे काही होणार नाही या गुरमीत काही कर्मचारी असल्यामुळे […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात उपहारगृहाच्या नूतन वास्तुचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातवकील संघटना संचालित सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहाचे नामफलक व नूतन वास्तूचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रणयकुमार एस.गुप्ता व भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील यांचे हस्ते मोठ्या उत्साहात शनिवारी करण्यात आले.यावेळी मान्यवर न्यायधिश व वकील उपस्थित होते.भिवंडी येथे नुकतेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय […]

Continue Reading

भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त,गुन्हे शाखेची धडक कारवाई..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धाडसी कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात […]

Continue Reading

काँग्रेस विजयाची खात्री म्हणून भिवंडी लोकसभेवर दावा : बाळासाहेब थोरात

राहुल गांधींचा भिवंडीत होणार मुक्काम.. भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हमखास विजयी होऊ शकतो म्हणून काँग्रेस पक्ष या जागेवर दावा करीत असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.   खासदार राहुल गांधी यांची  भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना 15 मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे […]

Continue Reading

भिवंडीत लाखो रुपये किमंतीचा दहा किलो गांजा जप्त,दोघेजण गजाआड

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरात नशापान करण्यासाठी गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करीत कारवाया सुरू केल्या आहेत.असे असताना सुध्दा गांजा विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. असे असतानाच शांतीनगर पोलिसांनी धडकपणे केलेल्या कारवाईत सुमारे 2 लाख रुपये किमंतीचा 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना ताब्यात घेत गुन्हे […]

Continue Reading

भ्रष्ट कारभारा विरोधात भिवंडी पालिके समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्या

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी  शहर महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट व गलथान कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे राज्य शासन व पालिका आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या परशुराम पाल या इसमाने राज्य शासन व पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय इमारती समोरील रस्त्यावर पालिका मुर्दाबाद […]

Continue Reading